Wednesday, September 15, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 5)

​त्याचे प्रेम नहवते तुझ्यावर सौम्या. आता जास्त विचार नको करू तुझ आयुष्य तुला हवे तसे जग. आर्वी चे बोलने सौम्या ला पटले. आर्वी ऑफिस ला आली लिफ्ट जवळ गेली पन हिमांशु तिथे नवहता तिला वाटले त्याला लेट झाला असेल म्हणून पाच मिनिटं ती बाहेरच रेंगाळत उभी राहिली पण तरी तो काही आला नाही मग आर्वी गेली ऑफिस मध्ये . आर्वी ला आज अजिबात करमत नव्हते . हिमांशू का आला नाही याचा ती विचार करू लागली . दुपार नन्तर अचानक हिमांशू ऑफिसमध्ये आला त्याला पाहून आर्वी ला आनंद झाला . गुड आफ्टरनुन आर्वी ,प्लिज केम इन माय केबिन असे बोलत तो त्याच्या केबिन कडे गेला. आर्वी चा त्याला बघूनच छान मूड झाला होता आणि आता लगेच केबिन मध्ये ये म्हणतो वा  असे मनात म्हणतच आर्वी त्याच्या केबिन कडे गेली. मे आय कम इन सर. या कम आर्वी . ती त्याच्या समोर उभी होती. हॅव अ सीट . ती बसली त्याच्या समोरच्या चेयर मध्ये. सर काही काम होते का?  नो आर्वी आय कॉल  यु फॉर टेकिंग अ कॉफी विथ मि. मला कॉफी प्यायची होती सो तुला कंपनी म्हणून बोलावले. त्याने आर्वी येण्या आधीच बॉय ला कॉफी घेऊन ये बोलला होता. आर्वी तू छान ब्लॉग लिहितेस,खूप इंटरेस्टिंग . थँक्यू सर.  फक्त तुझा ब्लॉग वाचायला मिळावा म्हणून बऱयाच लेडीज इव्हन मुली सुद्धा आपलं मॅगेझिन खरेदी करतात. ऑफिस बॉय कॉफी घेऊन येतो. मग थोडं गप्पा मारत दोघ कॉफी घेतात. थँक्यू सर फॉर कॉफी असे म्हणत आर्वी त्याच्या केबिन मधून बाहेर येते. तिला खूप छान वाटत असत. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती निघते तिची स्कुटी काढत असते तेव्हा हिमांशू ही पार्किंग मध्ये येतो. तिला पाहून म्हणतो मिस आर्वी . बोला ना सर. उद्याचा तुझा काय प्लॅन आहे.? म्हणजे काय सर नाही समजले मला. अरे उद्या शनिवार आहे  तर तुझा काय प्लॅन आहे सुट्टी चा. ओहह काही नाही जस्ट चिल आऊट विथ फ्रेन्डस. आर्वी कॅन वि गो फॉर डिनर टूमारो. आर्वी ला समजेना क्षणभर काय बोलावे. तसा हिमांशू ने परत विचारले. हो सर जाऊयात ना. ओके देन सेंड मी युवर अड्रेस आय विल पिक यु. ओके सर म्हणत आर्वी निघाली. आर्वी अगदी खुशितच घरी आली तिला हे सगळ स्वप्नवत वाटत होते  हैंडसम सिझलिंग बॉय द हिमांशु अरोरा त्याने मला डिनर ला इन्वाइट केले ओह गॉड आय काण्ट बिलिव्ह  धिस असे मनातच विचार करत राहिली आर्वी. मग तिने रिया सौम्या आणि संयु ला ही गोष्ट सांगितली . त्या पन खुश झाल्या आर्वी एन्जॉय द डिनर  आणि जमले तर त्याला सांगून टाक की तुझ प्रेम आहे त्याच्या वर. त्या म्हणालया. नको यार त्याच्या कड़ून येऊ दे मला प्रपोजल मि ही अशी फैट चँबी गर्ल त्याला थोडीच आवड़नार आहे. मग त्याने तुला डिनर ला का बोलवले जरा विचार कर ना आर्वी आज कॉफी प्यायला पन बोलावले याचा अर्थ ही आल्सो लाइक यू . गॉड नोज म्हणत आर्वी ने फोन ठेवला. उदया काय घालायचे याचा विचार करत हिमांशु ची स्वप्ने पाहत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी खुप सारे  ड्रेस तिने घालून बघितले पन सगळ्याच ड्रेस मध्ये ती जरा जाड़ दिसत होती मीन्स इतर स्लिम ट्रीम मुलीं पेक्षा थोड़ी जाड़ होती . मग तिने एक मरून कलरचा लॉन्ग वनपीस सेलेक्ट केला . लवकरच ति तयारी ला लागली . हिमांशु ला अँडरेस सेंड केला होता तो 8 पर्यंत येतो म्हणाला. ती छान आवरुन बसली होती मेकअप केला होता सुंदर दिसत होती. गळ्यात मरून कलरची मोत्यांची माळ,हातात वॉच आणि ब्रेसलेट ,मरून लिपस्टिक,गळ्यात घातलेल्या माळे ला मैचिंग कानातले  घातले होते. आयलायनर लावले होते. बरोबर 8 वाजता हिमांशु तिच्या घरा जवळ आला. त्याने कार चा दरवाजा ओपन केला ति आत बसली .. वा त्याने एकदम भारी मस्त सुवासिक असा परफ्यूम लावला होता. डार्क पर्पल कलर चा शर्ट आणि जीन्स ,स्ट्रीम बियर्ड एकदम किलर लुक आर्वी भान हरपुन त्याच्या कड़े पाहू लागली. त्याने विचारले निघायचे का आर्वी ? हा सर चला. यू आर लुकिंग सो प्रिटी आर्वी . थैंक्यू सर ती त्याच्या कड़े पाहुन हसत म्हणाली. त्याच्या सोबत चा हा प्रवास संपुच नये असे तिला वाटत होते . दोघ गप्पा मारत होते . आर्वी आर यू लाइक म्युझिक? त्याने विचारले. येस सर अँड यू? नो जास्त नाही आवडत मला. बट आय लाइक वेस्टर्न म्युझिक मोस्ट. त्याने रेडिओ सुरु केला.. मस्त गाने लागले होते .... मैं ता तेरे नाल ही रहना जी

हर गम संग तेरे सहना जी
मैं ता तेरे नाल ही रहना जी
हर गम संग तेरे सहना जी
जो जग से कहा ना जाए वो
मुझको बस तुझसे कहना जी


सोना सोना इतना भी
कैसे तू सोना
सोना  सोना इतना भी
कैसे तू सोना
तेरे इश्क में जोगी होना
मेनू जोगी होना

हो.. इश्क का रंग सफेद पिया
ना छल ना कपट ना भेद पिया
सौ रंग मिले तू इक्क वर्गा
आतिश होया रेत पिया, रेत पिया
जिस जंग में तेरा हो रुतबा
उस जंग का मैं तो
जुनैद पिया, जुनैद पिया
सोना सोना इतना भी
कैसे तू सोना
तेरे इश्क में जोगी होंंना,
          मेनू जोगी होना।       
आर्वी हे गान मनापासून ऐकत होती जणु तिच्या मनातल्या हिमांशू साठी च्यां  प्रेम भावना या गान्यातुन व्यक्त होत होत्या. तिच्या अंगावर रोमांच फुलत होते.ते एका फाइव स्टार हॉटेल जवळ आले . हिमांशु आणि ती हॉटेल मध्ये गेले त्याच्या नावाने टेबल बुक होता. आर्वी तू ड्रिंक घेणार का? त्याने विचारले . ति विचारात पडली तो म्हणाला,अग घेत असशील तर हो म्हण ना इतका विचार का करतेस? ओके चालेल सर ती म्हणाली. बियर ऑर रम ? बियर ठीक आहे सर. मग त्याने दोघां साठी बियर ऑर्डर केली. तिने घातलेल्या वनपीस मध्ये आर्वी खुप छान दिसत होती मोकळे सोडलेले केस ,एक दोन चुकार बट तिच्या चेहर्या शी लगट करत होत्या त्या ति एका हाताने बाजूला करत होती तिच्या या हालचाली खुप मोहक होत्या हिमांशु एकटक तिच्या कड़े पहात होता. सर असे काय पाहत आहात. आर्वी खुप छान दिसतेस तू आज.तिचे गाल आरक्त झाले होते तिने खाली नजर झुकवली होती. पुन्हा तो म्हणाला,एक सांग आर्वी अग दी खर खर. काय सर विचारा ना. आर्वी वुड यू लाइक मि? तिला समजेना काय बोलावे . आर्वी आय आस्कड डु यू लाइक मि येस ऑर नो? येस सर आय लाइक यू आर्वी भीतभीत म्हणाली. मग त्याने तिचा हात हातात घेतला म्हणाला,हे मी कधीच ओळखले होते तू खास माझ्या सोबत माझ्या साठी लिफ्ट मध्ये यायचीस . मला निरखून पहायचीस . सगळ माहित होत मला. ति काहीच बोलली नाही. आय आल्सो लाइक यू चँबी गर्ल. तसे ती अजुनच लाजत होती पन तिला विश्वास बसत नव्हता की याला मि खरच आवडत असेन का? मग डिनर संपवून ते निघाले . 
क्रमश....................                              


Wednesday, September 1, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 4)

​पन चेतन रागातच बाहेर पडला. संयु ला समजेंना  काय आणि कसे वागावे ? चेतन तिला हवा होता पन तिच्या मनाचा निर्णय होत नव्हता.तो तिच्यावर रागवून गेला हे तिला पन नाही आवडले . तिने घरी येऊन आर्वी ला फोन लावला चेतन ला भेटल्याचे सांगितले. आर्वी म्हणाली संयु त्याच बरोबर आहे ग तू अजुन किती वेळ घेणार आहेस ? जग ना जरा सव्हता साठी मोकळा श्वास घे. ओके आर्वी म्हणत संयु ने फोन ठेवला आणि चेतन ला सॉरी चा मेसेज केला. पन त्याने काहीच रिप्लाय केला नाही  फोन ही नाही. दुसऱ्या दिवशी  संयु ऑफिस सुटल्यावर चेतन च्यां फ्लैट कड़े आली. चेतन नुकताच ऑफिस वरुन आला होता कॉफीच घेत होता. बेल वाजली त्याने दार उघडले संयु आली होती अजूनही तो रागात होता.ति त्याच्या बाजूला बसली त्याचा हात हातात घेतला म्हणाली सॉरी चेतन तरी तो बोलायला तयार नव्हता.संयु ने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले .त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि किस केले. मग चेतन ही तिला किस करू लागला तो तिच्या चेहऱ्या वर मानेवर किस करत राहिला . दोघाना ही आपल्या भावनांवर कॅट्रोल ठेवणे अशक्य झाले चेतन तिला घेऊन बेडरूम मध्ये आला. दोघांच्या अंगावरचे कपडे बाजूला झाले आणि ते प्रणयाच्या लाटांवर स्वार झाले . थोडया वेळाने दोघ शान्त झाले . संयु ला मिठीत घेत चेतन म्हणाला,आय लव यु सो मच . लव यु टू चेतन . चेतन मी जाते घरी आता. नुपूर आली असेल घरी. तिच्या गालावर किस करत चेतन बोलला,नको जाऊ यार यु मेक मी सो हॅपी टूडे . चेतन प्लिज नंतर भेटू . हम्मम मी रोज असा तुझ्यावर चिडायला हवे ना संयु मग तू असा छान पैकी माझा रुसवा घालवशील . हो का वाट बघ असे म्हणत संयु जायला निघाली तसे चेतन ने पुन्हा तीला आपल्या जवळ ओढले आणि किस केले. चेतन बाय निघते आता मी आणि संयु घरा कडे निघाली. घरी आल्यावर तिला चेतन सोबत चा सहवास आठवत राहिला आपण हे बरोबर केले की चूक तिला कन्फ्यूजन झाले. सौम्या प्रतीक ला भेटायला आली एका रेस्टॉरंटमध्ये ते  दोघे आले. प्रतीक काय चालयय तुझं अरे मी किती मेसेज केले कॉल केला तू कशाचाच रिप्लाय केला नाहीस. सौम्या मी कामात बिझी होतो वर्क लोड आहे त्यामुळे तुझेच नाही बाकी इतरांचे ही मेसेज मी पाहिले नाहीत. प्रतीक मी इतर लोकां मध्ये येते का ? का असा वागतोस अलीकडे ? आपण भेटलो तेव्हा सुरवातीला किती वेळ  द्यायचास तू  फिरायला,मुव्ही ला सारख जायचो आपण. सौम्या काम सोडून तुला वेळ देन मला नाही जमत. अरे पण रोज मला वेळ दे अस कुठे म्हणतेय मी ! अँटलिस्ट विक डेज ला तरी भेट ना! . सौम्या हे बालिश वागणं  मला आवडत नाही. म्हणजे आपलं हे रिलेशनशिप म्हणजे तुला बालिश पना वाटतो 2वर्ष होतील प्रतीक आता आपल्याला भेटून आणि पुढे काय विचार केला आहेस का तू ? कसला विचार सौम्या? प्रतीक आपण लग्न कधी करायचे त्या बद्दल काही ठरवले आहेस का? सौम्या या आधी ही मी तुला बोललो होतो की मला माझे करियर सेट करू दे . मला आता लगेचच कशात अडकून राहायचे नाही. मला बंधन नको आहे मनासारख मला सेटल्ड होऊ दे. प्रतीक लग्न आणि करियर याचा काय संबंध? अरे तुला समजत कसे नाही की मी तुझ्यात  इव्हन दुसऱ्या कोणत्याच  मुली मध्ये गुंतून नाही राहू शकत. आय वॉन्ट माय ओन स्पेस ऍण्ड फ़्रीडम. म्हणजे तुझे माझ्यावर प्रेम नाही प्रतीक ? इतके दिवस तू फक्त टाइमपास केलास? मला नाही समजले त्यावेळी काम आणि करियर चे महत्त्व सौम्या इट जस्ट अ अट्रॅक्शन अबाऊट यु. वा प्रतीक खूप लवकर समज आली रे तुला.गुड बाय अँड नेव्हर कॉन्टॅक्ट मि अगेन एन्जॉय युवर लाईफ प्रतीक. सौम्या तिथून बाहेर पडली. खूप हर्ट झाली होती ती ओरडून रडावेसे वाटत होते तिला.तीने कैब बुक केली घरी जायला. कैब आली लगेचच. ती सिटवर मान मागे टाकून आता पर्यंत चा प्रतिक आणि तिचा प्रवास आठवत राहिली. डोळ्यातुन अश्रु वहात होते. त्यातच कैब मध्ये गान लागले होते..

तेरे बिन सांस ना ले मेरे दिन रातखाली खाली लगते हैं लकीरों वाले हाथसाथ मेरे चलते चलते.. हायसाथ मेरे चलते चलते रस्ते ना मोड़ीं
नैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ींनैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ीं
तेन्नु वास्ता खुदा दाहायतेन्नु वास्ता खुदा दा मेरा दिल ना तोड़ीं
बिरहा दे रंग जिसु लग जावन
अंखियन विचों बरसे सावन
लग के जिसदी टूट गई यारी
राहवाँ तकड़े रह जान साजन
जिसनु इश्क़ दे ग़म लगदे ने
रह जांदी जिन्दड़ी थोड़ी

नैन ना जोड़ीं किते नैन ना जोड़ीं
नैन ना जोड़ीं किते नैन ना जोड़ीं    

हे गाने ऐकून सौम्या अजुनच रडू लागली तिने प्रतिकवर खर प्रेम केले होते. ती घरी आली तिने खुप ड्रिंक केले आणि तशिच झोपी गेली. सकाळी तिचे डोक खुप दुखु लागले मग तिने ऑफिस ला सुट्टी टाकली. आता प्रतीक साठी नाही रडायचे हे तिने ठरवले. आर्वी ला फोन लावला आणि काल जे घडले ते तिला सांगितले. आर्वी पन म्हणाली त्याची इच्छा नाही तर जबरदस्ती त्याला तू बांधून नाही ठेवू शकणार. त्याचे प्रेम नहवते तुझ्यावर सौम्या. आता जास्त विचार नको करू तुझ आयुष्य तुला हवे तसे जग. आर्वी चे बोलने सौम्या ला पटले. 

क्रमश.... 

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...