Posts

Showing posts from September 15, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 5)

Image
​त्याचे प्रेम नहवते तुझ्यावर सौम्या. आता जास्त विचार नको करू तुझ आयुष्य तुला हवे तसे जग. आर्वी चे बोलने सौम्या ला पटले. आर्वी ऑफिस ला आली लिफ्ट जवळ गेली पन हिमांशु तिथे नवहता तिला वाटले त्याला लेट झाला असेल म्हणून पाच मिनिटं ती बाहेरच रेंगाळत उभी राहिली पण तरी तो काही आला नाही मग आर्वी गेली ऑफिस मध्ये . आर्वी ला आज अजिबात करमत नव्हते . हिमांशू का आला नाही याचा ती विचार करू लागली . दुपार नन्तर अचानक हिमांशू ऑफिसमध्ये आला त्याला पाहून आर्वी ला आनंद झाला . गुड आफ्टरनुन आर्वी ,प्लिज केम इन माय केबिन असे बोलत तो त्याच्या केबिन कडे गेला. आर्वी चा त्याला बघूनच छान मूड झाला होता आणि आता लगेच केबिन मध्ये ये म्हणतो वा  असे मनात म्हणतच आर्वी त्याच्या केबिन कडे गेली. मे आय कम इन सर. या कम आर्वी . ती त्याच्या समोर उभी होती. हॅव अ सीट . ती बसली त्याच्या समोरच्या चेयर मध्ये. सर काही काम होते का?  नो आर्वी आय कॉल  यु फॉर टेकिंग अ कॉफी विथ मि. मला कॉफी प्यायची होती सो तुला कंपनी म्हणून बोलावले. त्याने आर्वी येण्या आधीच बॉय ला कॉफी घेऊन ये बोलला होता. आर्वी तू छान ब्लॉग लिहितेस,खूप इं...