है तुझे भी इजाजत (भाग 7)
आर्वी मॅडम तर काय हिमांशू ला डेट करत आहेत. आणि तुझी गर्लफ्रेंड काय म्हणते रिया आर्वी ने विचारले. वुई बोथ आर व्हेरी हॅप्पी डियर. बिचारा मयंक आर्वी हसत म्हणाली. मग गप्पा मारत त्यांनी जेवण केले. सकाळी आर्वी ऑफिस ला आली . हिमांशू आता तिला कॉफी लंच ला आवर्जून बोलवू लागला . तिला खूप छान वाटायचे. ते दोघे फोन वर सुद्धा बोलायचे चॅट करायचे. रात्री आर्वी जेवण करून अशीच फोन चेक करत बसली होती. तेव्हा हिमांशू चा कॉल आला हे बेबी व्हाट आर यु डुइंग ? काही नाही जस्ट जेवण झाले. ती म्हणाली. कॅन यु मिस मि..आय मिस यु अ लॉट डियर. तशी ती लाजत होती . येस आय अल्सो मिस यु . रियली ?हिमांशू ने विचारले. हो . मग तुझ्या रूम च्या विंडो मध्ये येऊन बघ जरा बाहेर. आर्वी विंडो पाशी आली. तिने पाहिले हिमांशू खाली रोडवर उभा होता त्याच्या कार ला टेकून आणि आर्वी ला त्याने खाली ये असा इशारा केला. आर्वी खुश झाली. तिने घरात सांगितले की बाहेर तिच्या मैत्रिणी आल्या आहेत आम्ही आईसक्रिम खाऊन येतो. ती पटकन आवरून खाली आली. सर तुम्ही या वेळेला इथे काय करताय. तसे हिमांशू तिचा चेहरा आपल्या बोटांनी उचलून तिच्या डोळ्यात पहात म्हण...