Posts

Showing posts from July 27, 2021

हैं तुझे भी इजाजत (भाग 1)

Image
We all have our own sorrows,but it doesn't mean we just cry over them and forget to enjoy life ..!!" .......by writer Sudeep Nagarkar... (You are trending in my dreams )      अँमनोरा मॉल फूल सजवला होता लाईट् च्या माळा निओंन् बल्ब यांनी चमकत होता. आज 31 डीसेंबर होते आणि त्यासाठी न्यू इयर चे सेलिब्रेशन खास रेड एफ एम् तर्फे होते म्युजिक शो डी जे पार्टी,डिनर,ड्रिंक सगळ होतं फूल माहौल रंगीन झाला होता. ज्याना कार्यक्रमाचे पास मिळाले होते त्यानाच या प्रोग्राम ला एंट्री होती .बाकि मॉल फिरायला आलेले लोक नुसत कानावर पडनारे म्युझिक आणि डि जे चा ताल यावर समाधान मानुन् जात होते . आतला माहौल खरच न्यू इयर ला वेलकम करायला चार चाँद लावत होता. जो तो ग्रुप नी फ़्रेंड सोबत आला होता कोणी डी जे च्या तालावर नाचत होते तर कोणी शिट्टी मारून गान्याला दाद देत होतं. कोणाच्या हातात स्नैक ,कोणाच्या हातात ड्रिंक होतं. जो तो आपल्या मस्तीत ,नादात तल्लीन झाला होता. रिया ऐकटी हातात वाइन घेवून बसली होती. आणि शो एन्जॉय करत होती. तिच्या बाजूला संयुक्ता तिच्या मैत्रिणी आणि तिची 11 वर्षाची मुलगी होती.संयुक्...