Posts

Showing posts from July 28, 2021

हैं तुझे भी इजाजत (भाग 2)

Image
थोड्या वेळात हिमांशु ने आर्वी ला आपल्या केबिन मध्ये बोलावले. मे आय कम इन सर ? यस प्लीज एंड हॅव अ सीट  तो म्हणाला. ती त्याच्या समोर बसली तो या वीक चे मॅगझिन पहात होता त्याला बघुन आर्वी ची धडधड वाढत होती अंगावर रोमांच येत होते ओ गॉड किती चार्मिंग आणि स्मार्ट दिसतो हा त्याच्या सगळ्याच हालचाली किती मस्त आहेत मला वेड लागेल खरच आर्वी मनातच हा विचार करत होती. मिस आर्वी .. पन तिचे लक्ष नव्हते तो पुन्हा म्हणाला, मिस आर्वी ... हा सर सॉरी सर बोला ना. हा तुमचा ब्लॉग आता खूपच लोकप्रिय होत चालला आहे . खास या ब्लॉग साठी लेडीज हे मॅगझिन आवर्जून खरेदी करतात. दयाटस ऑल क्रेडिट गोज टू यू मिस आर्वी. थैंक यू सर. आज पासून या ब्लॉग मध्ये एक अँडिशन कर हा ब्लॉग वाचून तुम्हाला काही डॉउटस असतिल काही प्रश्न असतील तर यू आर मोस्ट वेलकम . असे अँड कर आणि येणारया सगळ्या प्रश्नाची उत्तरे तूच द्यायचीस. ओके सर मी करते. अँड वन्स अगेन थैंक्यू सर म्हणत आर्वी त्याच्या केबिन बाहेर आली. तिला खुप छान वाटत होते. तिने सौम्या ला हे मेसेज करून सांगितले कारण सौम्या ला माहित होते आर्वी किती वेडी आहे हिमांशु...