Posts

Showing posts from September 1, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 4)

Image
​पन चेतन रागातच बाहेर पडला. संयु ला समजेंना  काय आणि कसे वागावे ? चेतन तिला हवा होता पन तिच्या मनाचा निर्णय होत नव्हता.तो तिच्यावर रागवून गेला हे तिला पन नाही आवडले . तिने घरी येऊन आर्वी ला फोन लावला चेतन ला भेटल्याचे सांगितले. आर्वी म्हणाली संयु त्याच बरोबर आहे ग तू अजुन किती वेळ घेणार आहेस ? जग ना जरा सव्हता साठी मोकळा श्वास घे. ओके आर्वी म्हणत संयु ने फोन ठेवला आणि चेतन ला सॉरी चा मेसेज केला. पन त्याने काहीच रिप्लाय केला नाही  फोन ही नाही. दुसऱ्या दिवशी  संयु ऑफिस सुटल्यावर चेतन च्यां फ्लैट कड़े आली. चेतन नुकताच ऑफिस वरुन आला होता कॉफीच घेत होता. बेल वाजली त्याने दार उघडले संयु आली होती अजूनही तो रागात होता.ति त्याच्या बाजूला बसली त्याचा हात हातात घेतला म्हणाली सॉरी चेतन तरी तो बोलायला तयार नव्हता.संयु ने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले .त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि किस केले. मग चेतन ही तिला किस करू लागला तो तिच्या चेहऱ्या वर मानेवर किस करत राहिला . दोघाना ही आपल्या भावनांवर कॅट्रोल ठेवणे अशक्य झाले चेतन तिला घेऊन बेडरूम मध्ये आला. दोघांच्या अंगावरचे कपडे बाज...