Posts

यु अँड मी ( you & me)

Image
यु अँड मि मितेश एक वर्षांनी आलो असु आपण सिंहगडावर ,,हो ना? संयुक्ताने विचारले,,हो संयु मितेश म्हणाला. कॉलेज मध्ये असताना किती वेळा यायचो आपण ,आता तू आणि तुझे काम ,टेन्शन बस्स,,माझ्या साठी पण तुला वेळ नसतो मितु, मितेश ने तिला आपल्या जवळ बसवले ,तिचा हात हातात घेत म्हणाला,काय करू ग कामाचा इतका ताण असतो की बाकी काही सुचत नाही.आपल्या लग्नाला 2 वर्ष कशी झाली हे ही समजले नाही. हवेत गारवा पसरला होता,आभाळ ही भरुन आलेलं होत,पाऊस कोणत्या ही क्षणी बरसणार होता, संयुक्ता त्याला म्हणाली,मितेश कामात इतका पण बिझी राहू नकोस की मला ही विसरून जाशील. नाही ग,तुला कसा विसरेन,,बस थोडं कामातून वेळ मिळत नाही इतकंच. मितु तुला आठवत का रे,,याच गडावर बेधुंद पावसात तू मला प्रपोज केलं होतंस, हो संयु तुला पाऊस प्रिय आणि मला तितकासा नाही आवडत पाऊस,पण तुझा हट्ट होता ना की भर पावसात मी तुला प्रपोज करावं, हो,किती मस्त मजा करायचो आपण त्या दिवसात,एकमेकांच्या प्रेमात आंकंठ बुडालेलो आपण,,जगाची, लोकांची पर्वा न करता मनसोक्त फिरायचो ,तू आणि मी इतकं छोटं जग होत ना आपलं. आणि आता मी सोडून बाकी सार जग तुझं आहे मितेश ,,संयुक्ता लटक्...

क्यू..??

Image
जानकर भी क्यू यू अंजान बनते हो हमे तडपता छोड यू महफिल से चले जाते हो आंखोसे सब कुछ बोल जाते हो, बिखरे हुये हमारे दिल को,क्यू समेंटना चाहते हो भुला नही सकेंगे हम ,क्यू वो यादे दे रहे हो आज हम साथ ही सही,,मगर कल कहा ,,? ये जानकर भी क्यू पास आ रहे हो. भंवर में है कशती  हमारी,,क्यू आप साहिल बनना चाहते हो. हम खामोश हैं  ऐसे ही हमे रहने दो, बुझ गये है ख्वाब सभी,बस अब नया ख्वाब ना दिखावो, अश्को का क्या है,,उन्हे यू हि बहने दो...!!!! ----------संगीता..

स्पेस मूळे हरवतोय नात्यांचा श्वास

स्पेस मुळे हरवतोय नात्याचा श्वास,,        आजकाल उच्च शिक्षणा मुळे आर्थिक स्वातंत्र्या मुळे मुले आणि मुली यांच्या लग्ना बाबत आणि जोड़ीदारा बाबत च्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत,एकमेकांना त्यांच्या गुणदोषा सकट स्वीकारने किवा कोणा एका साठी तडजोड़ करने हे यांना पटत नाही.प्रेम विवाह असो किवा ठरवून केलेला विवाह असो,मूल मुलीं एकमेकांना लग्ना आधी भेटतात्,बोलतात,,त्यामुळे स्वभाव कसे आहेत हे समजते तरी देखील लग्ना नंतर मि का तडजोड़ करू? असा प्रश्न असतोच,मि आहे अशी आहे किवा मि आहे असा आहे यात बदल नाही होणार हाच दोघांन् मधील वादा चा मुद्दा असतो,मला माझी स्पेस हवी जशी लग्ना आधी होती हा मुलीं चा जास्त हट्ट असतो,पन लग्नानंतर काही जबाबदारी,कर्त्तव्य,पार पाडावे लागतात,,या कड़े दोघे ही कानाडोळा करतात,मना सारखे जगण,प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य,याला स्पेस म्हणत नाहीत,स्वातंत्र्य दोघांना हवे पण त्याला ही काही  लिमिट्स असू शकतात,पति पत्नी म्हणून वावरताना दोन्ही कढील कुटुंबाच्या संस्काराची मूल्ये जपली गेली पाहिजेत,मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवने,पार्टीज ना जाणे,,यात दोघांचा ही सहभाग हवा,माझे म...

खव्ययेगिरी...,,

Image
खव्य्येगीरी, हॉटेल"नुसते नाव घेतले तरी तोंड़ाला पाणी येते ना!!मग लहान मूल असो ,गृहिणी असो हॉटेल म्हन्टल की भारी खुश होतात,हॉटेल चे चविष्ठ जेवण,तिथले इंटीरियर प्रत्येकाला मोहात पाडत.आपल्या भारतीय खाद्य संस्कृति मध्ये विविध प्रकार चे पदार्थ पाहावयास मिळतात,रूचकर ,चविष्ठ पदार्थ ही आपली खासियत आहे.ती पुरातन काळा पासून सुरुच आहे.तरी देखील हॉटेल ची सवय किवा हॉटेल चा मोह आपल्याला सोडवत नाही.मध्यमवर्गीय कुटुंबा मध्ये तर वीक एन्ड ला जेवायला बाहेर जायचे हा पायंडाच पडला आहे.मुलांना थोड़ा खान्यात चेंज  तर घरच्या गृहिणी ला एक दिवस आराम!! रस्त्या वरच्या वडा पाव पासून ते फाइव स्टार हॉटेल पर्यन्त चा हा प्रवास भारतीय संस्कृतीत उल्लेखनीय च म्हणावा लागेल.ज्याला जे परवडते,मग तो वडा पाव असो,ढाबया वरचे जेवण असो,किवा फाइव स्टार मधले जेवण असो,प्रत्येक जण हॉटेल ची चव चाखतच  असतो.फार पूर्वी हॉटेलची सुरवात ही बाहेरगावी जाणाऱ्या साठी खान्याची सोय व्हावी या उद्देशाने झाली.कामा निमित्ताने बाहेरगावी जाणारे लोक,त्यांची खाणयाची ,राहण्याची सोय म्हणून हॉटेल कड़े पाहिले जायचे.त्यामुळे प्रत्येक शहरात हॉटेल्स ची साखळ...

वेलकम 2020

वेलकम 2020 डिसेबर महीना सुरु झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते नवीन वर्षा च्या आगमनाचे,येणाऱ्या वर्षात काय काय करता येईल याचा विचार सगळे जण करत असतात.नवा उत्साह,नवा जोश,नवे स्वप्न,यांची शिदोरी सोबत घेवून आपण नव वर्षाचे स्वागत करतो. आजच्या आधुनिक युगा मध्ये नात्याची वीण ढिली होत आहे,इतरां सोबत आनंद वाटून घेण्याची वृती दुर्मिळ होत चालली आहे.एकीकडे दोन वेळ च्या जेवंणाची भ्रांत पडलेली असताना दुसऱ्या बाजूला 31 कसा साजरा करायचा या नियोजनात महिना भर आधीच गुंतलेली तरुणाई दिसत आहे.तसेच आपलेपणा,आपुलकी,प्रेम याने ओतप्रोत भरलेली काही माणसे आज अंधारातील उजेड बनून दाहिदिशा उजळवून टाकत आहेत. सकारात्मक विचार घेऊन नव्याने जगण्याची सुरवात करणारी काही तरुणाई पहिली की त्यांना सलाम करावासा वाटतो.आजकाल अपयशा ची कारणे सांगनारे बरेच जन असतात्,परिस्थिती,पैसा,शिक्षण अशी कारणे देवून अपयश आले असे सांगतात,पण धेययवादी माणसे संघर्ष करत जिद्दिने विजय ही मिळवतात.सकारात्मक विचार आणि मनाची तयारी असेल तर कोणती च गोष्ट अशक्य नसते,नववर्षात नव निश्चय,आणि संकल्प हवा.धावत्या जगासोबत धावत असताना अनेक प्रकारचे लोक भेटतात ,विविध...

आज फिर आप की कमी सी है

Image
!!    आज फिर आप की कमीसी है,,!! आज फिर आप की कमी सी है चले आवो ,ना जाने कबतक जिंदगी है,, ओ 'तेरी आँखो से छलकता जाम,वो मदहोशी , आज भी जिंदगी एक मयखाना है,,   आज भी आंखोमे वो नमी सी है      आज फिर आप की कमी सी है,, तुम्हारे ही वजुद में,अक्सर मैने तराशा खुद को,   गुजर गया वो पल,पर वो दर्द आज भी सीने मे कैद है वो हसी 'तेरी मेरी आँखो में कही गुम है,,     आज भी आप की कमी सी है,,, समझना पाये आप,,और हम कह ना पाये,, नजरोसे बाते करना,,ये तो आप का हुन्नर है,, वही मुकाम पे जिंदगी आज भी ठहरी है,, आज भी आप की कमीसी है,,, चले आवो ना जाने कबतक जिंदगी है,,,,,!!! ,,

100 शब्दांची गोष्ट

Image
 अरु अग प्रॉब्लेम कोणाच्या आयुष्यात नसतात? म्हणून काय जगणं सोडून द्यायच असत का? तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं पटत नाही तो तुला किंमत देत नाही मग तू तुझं आयुष्य जग तुझ्या मनासारखं आणि बाकी सगळं इग्नोर कर. निषाद अरु ला समजावत होता.आज ते कॉलेज च्या रियुनियन ला एकत्र आले होते. निषाद म्हणाला,आठवत का तुला अरु तू किती छान पेंटीग्ज करायचीस . हो ते तर मी विसरूनच गेले. मग आता पुन्हा नव्याने सुरवात कर नवनवीन रंगानी आयुष्य भरून टाक मग दुःखाचा कोणताच रंग तुला उदास नाही करणार. पुन्हा त्या जुन्या अरु ला जिंवत कर आणि नवीन वर्षांचे स्वागत तुझ्या अनोख्या रंगांनी कर.