है तुझे भी इजाजत (भाग 11)

चेतन थोडा तरी हर्ट झाला हे तिने ओळखले होते पण तो समंजस आहे मला सांभाळून घेईल इतका विश्वास त्याच्या बद्दल तिला नक्कीच होता हो आणि चेतन होताच तसा केयरिंग अँड अँडरस्टँडिंग! आज हिमांशू चा वाढदिवस होता. आर्वी ने त्याला आदल्या रात्रीच 12 ला विश केले होते. त्याला घेतलेले गिफ्ट घेऊन ती ऑफिस ला आली. आल्या आल्याच ती त्याच्या केबिन कडे गेली. मे आय कम इन सर. येस आर्वी कम इन म्हणत हिमांशू ने तीला बसायला सांगितले. तिने त्याला शेकहॅण्ड करत पुन्हा एकदा बर्थडे विश केले. त्याला गिफ्ट दिले . ओहह आर्वी हे कशाला आनलेस गिफ्ट वैगरे. असू दे सर म्हणत आर्वी ने त्याला विचारले आवडले का सर गिफ्ट? या इट्स नाइस डियर बट यु आर द मोस्ट प्रेशियस गिफ्ट फॉर मि. तशी आर्वी त्याच्या कडे पाहून हसत होती. आर्वी आज रात्री माझ्या बर्थडे ची पार्टी आहे तू नक्की ये तसे ही मी सगळ्या स्टाफ ला आता सांगणारच आहे. ओके सर म्हणत आर्वी त्याच्या केबिन मधून बाहेर आली. संध्याकाळी पार्टी ला काय घालावे तिला समजेना खूप मोठी मोठी लोक आसणार तिथे उगाच आपण विचित्र दिसायला नको त्यात आपण असे फॅटी फॅटी . काय घालावे असा विचार करत आर्वी ने एक ...