तुम्हाला ब्लॉग आवडत असल्यास, on वर क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. येथे Author Sangieta Devkar. चा ब्लॉग वाचा: "इस मोड पे.(भाग 1)" by Author Sangieta Devkar.. Read Here: https://www.momspresso.com/parenting/amit-braindd-kmyunikeshns/article/is-modd-pebhaag-1-st8612b96xp1?utm_source=SPA_Generic_Share&utm_medium=Share_Android
Posts
है तुझे भी इजाजत(भाग 12 अंतिम)
- Get link
- X
- Other Apps

आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . जान्हवी आणि मी लहानपणापासून एकत्र मोठे झालो आमचे घरचे रिलेशन आहे. आणि तुला फसवले म्हणतेस तर मला सांग मी तुला कधीतरी लव यु बोललो का ? म्हणजे सर तुम्ही मला लाईक करत होता ते काय होत? आर्वी लाईक अँड लव आर टू डिफ्रंनट वर्ड्स अँड बोथ आर डिफ्रंनट मिनींग . तू गफलत करतेस आवडणे आणि प्रेम असणे या वेगवेगळ्या भावना आहेत. पण सर मी तर हे प्रेमच समजत होते. आर्वी मी तुला गोव्याला हेच बोललो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तिचा सहवास आवडतो म्हणजेच त्या व्यक्ती वर आपले प्रेम आहे अस होत नाही बस्स आवडते कोणीतरी दयाट्स इट. तेव्हा तू ही म्हणाली हो सर मला पण असच वाटत मग मला वाटले तू ही मला लाईक करतेस सो काय हरकत आहे थोडा वेळ एकत्र घालवू एन्जॉय करू त्यात इतकं मनाला का लावून घेतेस? मी आज ही तुला लाईक करतो. बास सर आता एंगेजमेंट झालीय तुमची आणि अस बोलता तुम्ही? आर्वी कुठल्या मेंटयालिटी मध्ये जगतेस तू आज चा काळ जमाना असाच आहे मस्त रहा एंजॉय करा उगाच इमोशनल फुल होऊन काही ही मिळत ...

है तुझे भी इजाजत(भाग 10)
- Get link
- X
- Other Apps

हिमांशू तीच्या बाजूला शांत झोपला होता. आर्वी ने त्याला कपाळावर किस केले तसा तो जागा झाला सर मी जाते माझ्या रुम मधये आणि आवरून येते. तसे हिमांशू ने तिला पुन्हा आपल्या जवळ ओढले आणि तिला किस केले. जा आणि स्वीमिंग पूल जवळ ये.हिमांशू म्हणाला. आर्वी स्वहताचे आवरुन लाँनवर आली.हिमांशू आला लगेच त्याने स्विमिंग ची शॉर्टस घातली होती फक्त बाथ सूट त्याने आर्वी कडे दिला ती तिथे टेबल जवळ चेयर होती तिथे बसली. हिमांशू एकदम हॉट दिसत होता. आजूबाजूला असणाऱ्या मुली त्याच्या कडे अनामिष नजरेने पहात होत्या. आर्वी सुद्धा भान हरपून त्याच्या कडे पहात होती. तो मस्त स्विमिंग करत होता आणि आर्वी ला पाहून स्माईल करत होता. मधूनच फ्लाइंग किस देत होता. त्याच स्विमिंग झाले तसे त्याने आर्वी ला बाथसुट द्यायला बोलवले आर्वी गेली त्याने पटकन तिला पाण्यात ओढले . तिला क्षणभर काही समजलेच नाही पण आपण पान्यात आहोत हे समजले तसे ती घाबरून म्हणाली,सर मला खूप भीती वाटते मला बाहेर काढा ना प्लिज. त्याने तिला घट्ट पकडले होते म्हणाला,बघ मी पकडले आहे तुला ,तुला काही ही होणार नाही चिल आर्वी. तरी ती घाबरत होती त्याला खूप हसू येत होते त्...
है तुझे भी इजाजत (भाग 9)
- Get link
- X
- Other Apps

रिया ला विसरणं त्याला अवघड होतं बिकॉज हि लव हर फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट. रिया ही रागात घरी आली. तिला रडू आवरत नव्हते . मयंक ने तीचा अपमान केला होता. तिला राहुन राहून हेच वाटत होते की मी लेस्बियन आहे यात माझा काय दोष ? आणि मी माझ्या शरीरा च्या गरजा का पूर्ण करू नये? माज्या कडे बोट दाखवण्याचा अधिकार कोणालाच नाही. मी जशी आहे तसे स्वतःला स्वीकारले आहे मग माझ आयुष्य कसे जगायचे हे मी ठरवणार. आणि मोठ्याने रडत ती म्हणत होती ,येस आय एम अ लेस्बियन. !! मग तिने खूप ड्रिंक घेतली आणि रसिका ला फोन लावला पण रसिका तिचा कॉल घेत नव्हती. खूप वेळा तिने कॉल लावला. मग एकदा तिने रिसिव्ह केला. बोल रिया का फोन करतेस मला. रसिका आय निड यु आय लव यु . आय कान्ट लिव्ह विदाउट यु. रिया आता सार काही संपले आहे. आपल्यात कोणतंच नात नाही. रसिका अस का म्हणतेस तू? तू माझी बेस्ट फ्रेन्ड आहेस ना? नो रिया मी तुझी कोणीही नाही.आता पर्यंत ठीक होत पण आता साऱ्या जगाला समजेल की मी लेस्बियन आहे. रसिका मग काय झाले आपण जे आहोत जसे आहोत तस स्वहताला स्वीकारने यातच भल आहे ते जगा पासून का लपवायचे? या समाजाने ही आपल्याला मानाने स्वीका...
है तुझे भी इजाजत (भाग 8)
- Get link
- X
- Other Apps

हा माणूस आई चा फ्रेन्ड आहे की अजून कोणी असा ती विचार करत होती आता ती 12 वर्षा ची होती इतकं तरी तिला समजत होते. खाण झालं तसे चेतन ने बिल पेंड केले संयु नको म्हणत होती तरी पैसे देताना अगदी हक्का ने तिचा हात बाजूला करून चेतन ने बिल दिले. मग भेटू नंतर म्हणत चेतन निघून गेला या दोघी घरी आल्या. तसे नुपूर ने संयु ला विचारले मम्मा हा चेतन कोण ग. अग बोलले ना तुला माझा मित्र आहे म्हणून. मित्र आहे की बॉयफ्रेंड आहे? आता नुपूर ला डाऊट आलाच आहे तर सांगावे खरे असे ठरवून संयु म्हणाली हा तो माझा बॉयफ्रेंड आहे. का मम्मा,तुला काय गरज आहे बॉयफ्रेंड ची? बेटा हे बघ तू अजून लहान आहेस, तुला जसे मित्र मैत्रीणी आहेत तसे मला सुद्धा आहेत पण कोणी एक आपला खास मित्र बनतो आपली तशी गरजच असते तुला आता या गोष्टी नाही समजणार नंतर सगळं पटेल तुला. मग काय तू त्याच्याशी लग्न करणार आहेस? अजून काही नाही ठरवले मी नुपूर पण चेतन चांगला मुलगा आहे. पण तरीही स्टेप फादर ना? हे बघ नुपूर त्या गोष्टी खूप पुढच्या आहेत सध्या आम्ही चांगले मित्र आहोत आणि तुला पटणार नाही तोपर्यंत आणि तू तयार होत नाहीस तोपर्यंत आम्ही लग्न नाही...
है तुझे भी इजाजत (भाग 7)
- Get link
- X
- Other Apps
आर्वी मॅडम तर काय हिमांशू ला डेट करत आहेत. आणि तुझी गर्लफ्रेंड काय म्हणते रिया आर्वी ने विचारले. वुई बोथ आर व्हेरी हॅप्पी डियर. बिचारा मयंक आर्वी हसत म्हणाली. मग गप्पा मारत त्यांनी जेवण केले. सकाळी आर्वी ऑफिस ला आली . हिमांशू आता तिला कॉफी लंच ला आवर्जून बोलवू लागला . तिला खूप छान वाटायचे. ते दोघे फोन वर सुद्धा बोलायचे चॅट करायचे. रात्री आर्वी जेवण करून अशीच फोन चेक करत बसली होती. तेव्हा हिमांशू चा कॉल आला हे बेबी व्हाट आर यु डुइंग ? काही नाही जस्ट जेवण झाले. ती म्हणाली. कॅन यु मिस मि..आय मिस यु अ लॉट डियर. तशी ती लाजत होती . येस आय अल्सो मिस यु . रियली ?हिमांशू ने विचारले. हो . मग तुझ्या रूम च्या विंडो मध्ये येऊन बघ जरा बाहेर. आर्वी विंडो पाशी आली. तिने पाहिले हिमांशू खाली रोडवर उभा होता त्याच्या कार ला टेकून आणि आर्वी ला त्याने खाली ये असा इशारा केला. आर्वी खुश झाली. तिने घरात सांगितले की बाहेर तिच्या मैत्रिणी आल्या आहेत आम्ही आईसक्रिम खाऊन येतो. ती पटकन आवरून खाली आली. सर तुम्ही या वेळेला इथे काय करताय. तसे हिमांशू तिचा चेहरा आपल्या बोटांनी उचलून तिच्या डोळ्यात पहात म्हण...