Posts
हैं तुझे भी इजाजत (भाग 2)
- Get link
- X
- Other Apps

थोड्या वेळात हिमांशु ने आर्वी ला आपल्या केबिन मध्ये बोलावले. मे आय कम इन सर ? यस प्लीज एंड हॅव अ सीट तो म्हणाला. ती त्याच्या समोर बसली तो या वीक चे मॅगझिन पहात होता त्याला बघुन आर्वी ची धडधड वाढत होती अंगावर रोमांच येत होते ओ गॉड किती चार्मिंग आणि स्मार्ट दिसतो हा त्याच्या सगळ्याच हालचाली किती मस्त आहेत मला वेड लागेल खरच आर्वी मनातच हा विचार करत होती. मिस आर्वी .. पन तिचे लक्ष नव्हते तो पुन्हा म्हणाला, मिस आर्वी ... हा सर सॉरी सर बोला ना. हा तुमचा ब्लॉग आता खूपच लोकप्रिय होत चालला आहे . खास या ब्लॉग साठी लेडीज हे मॅगझिन आवर्जून खरेदी करतात. दयाटस ऑल क्रेडिट गोज टू यू मिस आर्वी. थैंक यू सर. आज पासून या ब्लॉग मध्ये एक अँडिशन कर हा ब्लॉग वाचून तुम्हाला काही डॉउटस असतिल काही प्रश्न असतील तर यू आर मोस्ट वेलकम . असे अँड कर आणि येणारया सगळ्या प्रश्नाची उत्तरे तूच द्यायचीस. ओके सर मी करते. अँड वन्स अगेन थैंक्यू सर म्हणत आर्वी त्याच्या केबिन बाहेर आली. तिला खुप छान वाटत होते. तिने सौम्या ला हे मेसेज करून सांगितले कारण सौम्या ला माहित होते आर्वी किती वेडी आहे हिमांशु...
हैं तुझे भी इजाजत (भाग 1)
- Get link
- X
- Other Apps

We all have our own sorrows,but it doesn't mean we just cry over them and forget to enjoy life ..!!" .......by writer Sudeep Nagarkar... (You are trending in my dreams ) अँमनोरा मॉल फूल सजवला होता लाईट् च्या माळा निओंन् बल्ब यांनी चमकत होता. आज 31 डीसेंबर होते आणि त्यासाठी न्यू इयर चे सेलिब्रेशन खास रेड एफ एम् तर्फे होते म्युजिक शो डी जे पार्टी,डिनर,ड्रिंक सगळ होतं फूल माहौल रंगीन झाला होता. ज्याना कार्यक्रमाचे पास मिळाले होते त्यानाच या प्रोग्राम ला एंट्री होती .बाकि मॉल फिरायला आलेले लोक नुसत कानावर पडनारे म्युझिक आणि डि जे चा ताल यावर समाधान मानुन् जात होते . आतला माहौल खरच न्यू इयर ला वेलकम करायला चार चाँद लावत होता. जो तो ग्रुप नी फ़्रेंड सोबत आला होता कोणी डी जे च्या तालावर नाचत होते तर कोणी शिट्टी मारून गान्याला दाद देत होतं. कोणाच्या हातात स्नैक ,कोणाच्या हातात ड्रिंक होतं. जो तो आपल्या मस्तीत ,नादात तल्लीन झाला होता. रिया ऐकटी हातात वाइन घेवून बसली होती. आणि शो एन्जॉय करत होती. तिच्या बाजूला संयुक्ता तिच्या मैत्रिणी आणि तिची 11 वर्षाची मुलगी होती.संयुक्...
माणसातला देव्
- Get link
- X
- Other Apps

पुण्यात कोरोना चा कहर माजला होता. नोकरी चे ही काही खरे नव्हते. वर्क फ्रॉम होम सुरु होते . पगार ही पुर्ण हातात येत नव्हता. दिनेश ने बायको आणि 2 मुलां सह गावी कर्नाटक ला जाण्याचा निर्णय घेतला. पावसाचे दिवस सुरु होते. लागेल तेवढे सामान सोबत घेऊन कार घेवून निघाला. दीपाली पुढे आणि मुले मागच्या सिटवर बसली होती. पाऊस थांबायचा नाव घेत नव्हता. रात्री चा त्यांचा प्रवास सुरु होता. पुणे कोल्हापुर हाय वे वर धुंवाधार पाऊस चालू होता. हळू हळू कार ड्राइव्ह करत दिनेश चालला होता.याच हाय वे वर कोरोना नामक सैतान दबा धरुन बसला असेल हे त्याच्या गावी ही नव्हते. जेमतेम सातारा क्रॉस केले आणि दीपाली ला अचानक थंडी वाजुन अंगात ताप भरला आणि तिला उलटया सुरु झाल्या. तिला श्वास घ्यायला ही त्रास होऊ लागला. मग मुले पुढच्या सीट वर बसली आणि दीपाली मागे सीट वर झोपली.दिनेश ने एक सरकारी हॉस्पिटल बघुन गाड़ी तिथे नेली. दीपाली ला डॉक्टरानी चेक केले खूप शिकस्तीचे प्रयत्न त्यांनी केले पण शेवटी त्याच्या हातात तिचं डेथ सर्टिफिकेट दिलं ज्यावर लिहलं होत sudden death due to Corona virus. दिनेश ला काहीच सुचत...
कैसी ये तेरी प्रीत ( भाग 4)
- Get link
- X
- Other Apps

आशुचा मूड कधी चांगला तर कधी खराब असायचा. आज स्मिताला एक अर्जंट काम होते ते ती लॅपटॉपवर करत बसली होती. आशु बेडवर मोबाईलवर गेम खेळत होता. स्मिता काम बंद कर तो म्हणाला. अरे अर्जंट आहे काम उद्या सकाळी द्यायचे आहे. स्मिताने स्लीवलेस ड्रेस घातला होता. आशु उठून तिच्या मागे चेयर जवळ उभा राहिला. तिच्या गोऱ्या दंडावरून आपली बोटे फिरवत राहिला. तिला मानेला किस करत राहिला. आशु प्लिज मला काम करू दे ती बोलली. पण तो ऐकायला तयार नव्हता तसाच तिच्या सर्वांगावर आपला हात फिरवत राहिला तिने रागात त्याचा हात बाजूला केला. तसा तो चिडला मला नाही म्हणतेस असलं कसलं महत्वाचे काम आहे तुझे म्हणत त्याने लॅपटॉप बंद केला तिला ओढून बेडवर ढकलून दिले. तिचे कपडे ओरबाडून काढले आणि मनसोक्त तिला ओरबाडत स्वतःची भूक शमवत राहिला. स्मिताच्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते. रडत रडतच ती झोपी गेली. सकाळी उठली आणि कामाला लागली. आशु उठला तो नाष्टा करायला आला. तिने निमूटपणे नाष्टा त्याच्या समोर ठेवला. त्याने एक घास खाल्ला हे काय कसले बेचव बनवले आहेस मला दुसरे काहीतरी बनवून दे. आशु जे आहे ते खा मला आता वेळ नाही. ये कोणाला दम देतेस म्हणत त्यान...
कैसी ये तेरी प्रीत (भाग 3)
- Get link
- X
- Other Apps

आशु अरे आज नाहीतर उद्या सगळं चालू होईल तुझे नाटकाची तालीमही सुरू होईल. पण तोपर्यंत ते ऑनलाइन थिएटरसाठी विचारले आहे तुला ते तरी कर. ये मला अक्कल नको शिकवू आणि सल्लेही देऊ नकोस. मला समजते काय करायचे अस बोलून आशु बेडरूममध्ये गेला ड्रिंक घेतले प्यायला. त्याने आणि सोबत सिगारेट सुद्धा! हल्ली त्याच ड्रिंकही वाढले होते. स्मिताच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला समजेना की आशुला अचानक काय झाले असा का वागत आहे तो? ती फ्रेश होऊन आली आणि चहा घेतला. रात्रीचा स्वयंपाक केला. आशु चल जेवायला त्याला बोलवले तिने. खूप ड्रिंक केले होते त्याने कसे बसे तो जेवला. स्मिताला आशुबद्दल खूप वाईट वाटत होते हा दारूपायी स्वतःचे नुकसान तर नाही ना करून घेणार ही चिंता तिला सतावू लागली. ती खूप दमली होती ऑफिसमध्ये काम खूप होते. ती बेडवर आली तसे आशुने तिला जवळ ओढले आशु मी दमलेय रे खूप प्लिज मला झोपू दे. उगाच नखरे करू नकोस तू दमतेस अस काय काम करतेस ऑफिसमध्ये? मी मूर्ख आहे का घरी बसून तुझ्या जिवावर खातो. आशु मी बोलले का तस काही. बोलायला कशाला पाहिजे दिसते तुझ्या वागण्यातून आता मी तुला जवळ पण नको आहे कारण मी बेरोजगार आहे. आशु त...
कैसी ये तेरी प्रीत (भाग 2)
- Get link
- X
- Other Apps

स्मिता बोलली की आशुच नाव सुद्धा घेऊ नकोस म्हणजे आशुने हे केले सगळे ? हॉंऊ ईट इज पॉसीबल? स्मिताला छान झोप लागली होती. संध्याकाळी स्मिता उठली गोळी घेतल्याने तिला जरा बरे वाटत होते. विक्रांतने तिच्यासाठी पोहे बनवले होते. अरे पोहे कशाला केलेस विक ती कधीकधी त्याला विक असे शॉर्ट नावाने बोलवत असे. दुपारी काही नाही खाल्ले तू असू दे खा मी मस्त चहा बनवतो विक्रांत बोलला. स्मिताने पोहे खाल्ले वा विक्रांत छान झालेत पोहे. विक्रांतनेही पोहे घेतले चहा घेतला. स्मिता जवळ विक्रांत बसला म्हणाला, बोल स्मितु काय झाले आशुने मारले तुला खरे ना? हु स्मिता बोलली. व्हाट रबिश आशु अस कस वागू शकतो? कशावरून भांडण झाले तुमचे. विक गेल्या वर्षापासून म्हणजे जसा हा कोरोना काळ सुरू झाला तस आशुच्या वागण्यात फरक पडू लागला. गेल्या वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊन या शब्दांनी जणू काय दहशतच निर्माण केली बघ. कोरोनामुळे नाटक सिनेमा सगळ काही बंदच झाले. आशुची कितीतरी नवीन नाटकं पेंडिंग आहेत. चार सहा महिन्यांपूर्वी परत शुटिंग नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. एक दोन नाटकं आशुची चांगली झाली. पण आता परत हे लॉकडाऊन लागले आणि आशु घरातच बसून आहे...